WELCOME

नमस्कार ,मित्रांनो माझ्या नवीन blog वर आपले स्वागत !

समूह्दर्शक शब्द

           समूहदर्शकशब्द
आंब्याच्या झाडाची
राई
उतारूंची
झुंड,झुंबड
उपकरणांचा
संच
उंटांचा,लामाणांचा
तांडा
करवंदांची
जाळी
काजूंची,माशांची
गाथण
किल्ल्यांचा
जुडगा
केसांचा
झुबका,पुंजका
केळ्यांचा
लोंगर,घड
खेळाडूंचा
संघ
गवताचा
भारा
गाईगुरांचे
खिल्लार
गुरांचा
कळप
चोरांची,दरोडेखोरांची
टोळी
जहाजांचा
काफिला
तारकांचा
पुंज
ताऱ्यांचा
पुंजका
द्राक्षांचा
घड,घोस
दुर्वाची
जुडी
धान्याची
रास
नाण्यांची
चळत
नारळांचा
ढीग
नोटांचे
पुंडके
पक्षांचा
थवा]
प्रवाशांची
झुंबड
प्रश्नपत्रिकांचा
संच
पालेभाजीची
गड्डी,जुडी
पाठ्यपुस्तकांचा
संच
पिकात असलेल्या आंब्यांची
अढी
पुस्तकांचा ,वह्यांचा
गठ्ठा
पोत्यांची,नोटांची
थप्पी
फळांचा
घोस
फुलझाडांचा
ताटवा
फुलांचा
गुच्छ
बांबूंचे
बेट
भाकऱ्याची,रुपयांची
चवड
मडक्यांची
उतरंड
माणसांचा
जमाव
मुलांचा
घोळका
मुंग्यांची
रांग
मेंढ्यांचा
कळप
लाकडाची,ऊसाची
मोळी
वस्तूंचा
संच
वाद्यांचा
वृंद
विटांचा ,कलिंगडाचा
ढीग
विद्यार्थ्याचा
गट
विमानांचा
ताफा
वेलीचा
कुंज
साधूंचा
जथा
सैनिकांचे / ची
पथक,पलटण,तुकडी
हत्तीचा
कळप
हरीणांचा
कळप
R R BORASE
MO.7588037607

No comments :

Post a Comment

*****************************************************************************************************************