जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्यू.पांझण
![]() |
१)शाळेचे नाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्यू पांझण पो.जामदरी ता.नांदगाव जि.नाशिक
केंद्र –साकोरा प.सं.नांदगाव जि.नाशिक
शाळा Udise
Code-27200808807
शाळा वर्ग खोल्या – ४ पत्र्याच्या स्थिती चांगली
एकूण कार्यरत शिक्षक संख्या – २
शाळेचा प्रवर्ग - १ ते
४
माध्यम- मराठी
Tan Number –NSKH02439D
अपंगांसाठी रंम्प – आहे
स्वच्छतागृह मुलांमुलीसाठी – आहे
पाणी – नळ योजना
शाळा स्थापना – ४ जुलै १९५५
khup chhan sir
ReplyDelete