WELCOME

नमस्कार ,मित्रांनो माझ्या नवीन blog वर आपले स्वागत !

विज्ञान व चमत्कार



१ पाण्याचा  झाला पेढा

अतिशय सोपा प्रयोग असून लहान मोठे हा प्रयोग सहज करू शकतात 
एक ग्लास बाबा लोक घेतात भाक्तामधून एखाद्याला जवळ बोलावून 
त्या ग्लासात त्याच्यासमोर पाणी टाकून दाखवितात 
नंतर पाणी टाकलेल्या ग्लासावर रुमाल झाकून त्यावर जादूची छडी 
फिरवितात व मंत्र म्हणतात त्यानंतर ग्लासावरील रुमाल काढून ग्लासातील  
पाणी भक्तांच्याअंगावर फेकतात चमत्कार पाण्याच्या ऐवजी पेढे किंवा प्रसाद निघतात 

साहित्य - एक स्टीलचा ग्लास घ्या,एक काठ असलेली वाटी ;खडीसाखर .

कृती,-एक स्टीलचा ग्लास घेऊन   

काम चालू आहे  sorry

No comments :

Post a Comment

*****************************************************************************************************************