WELCOME

नमस्कार ,मित्रांनो माझ्या नवीन blog वर आपले स्वागत !

शासकीय कामासाठी व योजनाकरिता आवश्यक कागदपत्रे

@ जातीचा दाखला @
              जातीचा दाखला
       १)   स्वतःचा अर्ज
       २)रेशनकार्ड झेरॉक्स
        ३)   शाळा सोडल्याचा  / जन्माचा दाखला  ( स्वतःचा )
        ४)   शाळा सोडल्याचा  / जन्माचा दाखला  वडिलांचा
  ५) शाळा सोडल्याचा  / जन्माचा दाखला  आजोबांचा
  ६)आजोबा,काका, चुलत सख्ये भाऊ ,बहिण,यांच्यापैकी कोणाचाही शाळा सोडल्याचा / जातीचा दाखला
   ७)वारस नोंद , जन्म नोंद , मृत्यू नोंद
   ८) मतदान कार्ड
   ९)ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
  १०)१९६७ चा पुरावा आवश्यक OBC साठी
  ११) १९६१ चा पुरावा आवश्यक V J N T साठी
  १२)१९५० चा पुरावा आवश्यक  S C / S T  साठी
  १३) प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
  १४) आधार कार्ड
  १५) पासपोर्ट फोटो




नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
१)      स्वतःचा अर्ज
२)      शाळा सोडल्याचा / जन्माचा  दाखला स्वतःचा
३)      शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा
४)      जातीचा दाखला स्वतःचा
५)      उत्पन्नाचा दाखला चालू व मागील ३ वर्षाचा
६)      ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
७)      प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
८)      आधार कार्ड
९)      पासपोर्ट फोटो 2



वारस दाखला
१)अर्ज
२)मृत्यू दाखला
३)कार्यालयीन दाखला
४)रेशनकार्ड
५)ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
६)मंडल अधिकारी चौकशी अहवाल
७)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
८)आधार कार्ड


राष्ट्रीयत्व ( नँशनँलिटी )प्रमाणपत्र
१)अर्ज
२)शाळा सोडल्याचा / जन्माचा  दाखला स्वतःचा
३)रेशनकार्ड
४)ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
५)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
६)आधार कार्ड
७)पासपोर्ट फोटो 2


वय व अधिवास ( डोमीसाइल) प्रमाणपत्र
१)अर्ज
२)शाळा सोडल्याचा / जन्माचा  दाखला स्वतःचा
३)रेशनकार्ड
४)ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
५)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
६)आधार कार्ड
७)पासपोर्ट फोटो 2


उत्पन्नाचा दाखला
१)अर्ज
२)मतदान कार्ड / आधार कार्ड
३)रेशनकार्ड
४)ग्रामपंचायत व तलाठी रहिवाशी दाखला
५)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र
७ / १२ उतारा
७)तलाठी / कार्यालय  उत्पन्नाचा दाखला चालू व मागील ३ वर्षाचा
८)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र



महिला आरक्षण प्रमाणपत्र
१)अर्ज
२)शाळा सोडल्याचा / जन्माचा  दाखला स्वतःचा
३)शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा
४)रेशनकार्ड
५)उत्पन्नाचा दाखला चालू व मागील ३ वर्षाचा
६)आधार कार्ड
७)पासपोर्ट फोटो 2
८)प्रतिज्ञापत्र / घोषणापत्र

1 comment :

  1. छान आहे सर तुमचा ब्लॉक 👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete

*****************************************************************************************************************